महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी

Published on

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर सदस्यपदी नियुक्त आनंद मधुकर लिमये व सुरेंद्र जगन्नाथ बियाणी या सदस्यांचा आज शपथविधी पार पडला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त सदस्यांना शपथ दिली. या वेळी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (पारेषण) डॉ. संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (निर्मिती) पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.