खोपट परिसरात तेलगळती

खोपट परिसरात तेलगळती

Published on

ठाणे, ता. ३ (वार्ताहर) ः ठाण्याच्या खोपट परिसरातील रॉयल स्ट्रिट हॉटेलसमोर अज्ञात वाहनातून तेलगळती झाली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आपत्ती व्यापवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी तेलावर माती टाकून वाहतुकीसाठी रोड खुला केला.

शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनातून खोपट सिग्नलजवळ तेल सांडले होते. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील तेलावर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकला केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.