हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेवर कारवाई

हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेवर कारवाई
Published on

पनवेल, ता. ३ (बातमीदार) : गावठी हातभट्टीची दारू बेकायदा जवळ बाळगल्याबद्दल महिलेवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. तालुक्यातील बेरलेवाडी या ठिकणी एक महिला बेकायदा गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील, विवेक भोईर, पोलिस हवालदार विजय मासाळ, प्रकाश थोरात आदींच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. महिलेकडून १ हजार ५०० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करून गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com