Railway News: दोन अनारक्षित होळी विशेष ट्रेन!

Railway News: दोन अनारक्षित होळी विशेष ट्रेन!

प्रवाशांना होळीची भेट: अतिरिक्त विशेष गाड्यांची सोय | Holi gift to passengers: Extra special train facility

Mumbai News: होळीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने दोन अनारक्षित होळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली. (latest Railway News)

त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रेन क्रमांक ०९०९७ उधना - बरौनी स्पेशल गुरुवारी (ता. २१) सकाळी ११.०० वाजता उधनाहून सुटेल .(railway news)

दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता बरौनीला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०९८ बरौनी - उधना स्पेशल शुक्रवारी (ता. २२) रात्री ११ वाजता बरौनीहून सुटेल आणि रविवारी सकाळी १० वाजता उधना येथे पोहोचेल.(holi special railway)

Railway News: दोन अनारक्षित होळी विशेष ट्रेन!
Mumbai News: चिमुकल्यांना बांधून ठेवत लाकडीपट्टीने मारहाण; पाळणाघरातील धक्कादायक प्रकार

ट्रेन क्रमांक ०९००९ उधना-समस्तीपूर स्पेशल शुक्रवारी (ता. २२) उधना येथून रात्री १०.१० वाजता सुटेल आणि रविवारी समस्तीपूरला पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०१० समस्तीपूर-उधना स्पेशल रविवारी (ता. २४) समस्तीपूर येथून सकाळी ७.३० वाजता सुटेल आणि सोमवारी संध्याकाळी ५ वाजता उधना येथे पोहोचेल.(railway news maharashtra marathi)

Railway News: दोन अनारक्षित होळी विशेष ट्रेन!
Mumbai News: जनहित याचिका दाखल करणे ही फॅशन !; याचिकाकर्त्याला कोर्टाने फटकारले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com