अर्थ ः एसबीआय जनरल इन्‍शुरन्‍सचे बीकेसीत कार्यालय

अर्थ ः एसबीआय जनरल इन्‍शुरन्‍सचे बीकेसीत कार्यालय
Published on

एसबीआय जनरल इन्‍शुरन्‍सचे बीकेसीत कार्यालय
मुंबई, ता. १ ः एसबीआय जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. या भारतातील आघाडीच्‍या विमा कंपनीने मुंबई, महाराष्‍ट्र व गोवा येथील आपल्‍या ग्राहकांमध्ये वाढ करण्यासाठी बीकेसी येथे नवीन प्रादेशिक कार्यालयाचे उद्‌घाटन केले. एसबीआय जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचे व्यवस्‍थापकीय संचालक किशोर कुमार पोलुदासू यांच्‍या हस्‍ते या प्रादेशिक कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक (मुंबई मेट्रो सर्कल) जी. एस. राणा, मुख्य महाव्यवस्थापक (महाराष्‍ट्र सर्कल) अरविंद कुमार सिंह, प्रादेशिक प्रमुख विकास बगाई उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com