Eknath Shinde Shrikant Shinde
Eknath Shinde Shrikant ShindeSakal

Kalyan Loksabha: होलार समाजाचा खासदार डॉ. शिंदेंना पाठिंबा

डॉ. शिंदे यांनी मागील दहा वर्षांत अंबरनाथ शहरात निधीतून अनेक मोठी आणि महत्त्वाची विकासकामे केली आहेत |Dr. Shinde has done many big and important development works in Ambernath city in last ten years with funds

Ambarnah News: होलार समाजाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

अंबरनाथमध्ये होलार समाज मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. खासदार डॉ. शिंदे यांनी मागील दहा वर्षांत अंबरनाथ शहरात निधीतून अनेक मोठी आणि महत्त्वाची विकासकामे केली आहेत.

Eknath Shinde Shrikant Shinde
Kalyan Loksabha election 2024 : कल्याणमध्ये भाजप-शिवसेना वादावर पडदा; 'असा' निघाला तोडगा, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले...

याच कामांनी प्रभावित होत होलार समाजाने खासदार डॉ. शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. अंबरनाथच्या खुंटवली परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीनंतर होलार समाजाने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.

Eknath Shinde Shrikant Shinde
Kalyan Loksabha : मंत्र्यांच्या बंगल्यावर कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक ; बंद दाराआड काय खलबत शिजली ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com