Crime News: पोलिसांनी घेतला 4 महीने शोध, अखेर अशा प्रकारे केली अटक

पाटील याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली |When Patil was produced in a local court, the court remanded him in police custody till April 19
Crime News: पोलिसांनी घेतला 4 महीने शोध, अखेर अशा प्रकारे केली अटक
Published on

Pen Crime News: पेण वडखळ पोलिस ठाण्यात आरोपी म्हणून नोंद असलेल्या नंदू पाटील याने सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्याच्या प्रलोभनाने १४ लाख ६७ हजार रुपयांचा गंडा घातला होता.(14 lakh 67 thousand rupees)

Crime News: पोलिसांनी घेतला 4 महीने शोध, अखेर अशा प्रकारे केली अटक
UP Police: पोलिसांचा भगवा पेहराव

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून तो गेली चार महिने पोलीसांना आपले अस्तित्व सतत बदलून बदलून गुंगारा देत होता. वडखळ पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक जलद गतीने फिरवत आरोपीला पकडण्यासाठी तांत्रिक माहिती गोळा करून आरोपीला अटक केली.Police

Crime News: पोलिसांनी घेतला 4 महीने शोध, अखेर अशा प्रकारे केली अटक
Nashik Police : युवतींचा पाठलाग करणाऱ्या ‘रोडरोमिओं’ना दणका! पोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई

पोलिस उपनिरीक्षक अभिजित पाटील, पोलिस कर्मचारी अमित पाटील यांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने नंदू पाटील याला अटक केली. पाटील याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.(Sub-Inspector of Police Abhijit Patil, Police Officer Amit Patil laid a trap and arrested Nandu Patil with great enthusiasm.)

Crime News: पोलिसांनी घेतला 4 महीने शोध, अखेर अशा प्रकारे केली अटक
Nashik Police : टवाळखोरांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद! मोकळ्या मैदानांवर शहर पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

childrens life
Pune Traffic Police Detain Two Absconding Accused in Rs 93 Lakh Fraud Investigation at Appa Balwant Chowk
Sadashiv Peth Police Van Crash Damages Five Vehicles Driver in Police Custody Pune Accident News
Notorious theft accused escapes from Hudkeshwar Police Station custody while being taken to toilet in Nagpur
Marathi News Esakal
www.esakal.com