महिलांना स्टॉलचे वितरण

महिलांना स्टॉलचे वितरण

विधवा महिलांना स्टॉलचे वितरण
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : सामाजिक कार्यकर्ते अजय बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई बडगुजर फाऊंडेशनच्या वतीने कलिना विधानसभाअंतर्गत राजपूत डागूर समाज हॉलमध्ये झालेल्‍या कार्यक्रमात नुकतेच गरीब व विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी स्टॉलचे वितरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राजपूत डागूर समाजाच्या १० महिलांना स्टॉल देण्यात आले. विशेष म्हणजे, स्टॉलसोबतच महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. बडगुजर यांनी ताराबाई बडगुजर फाऊंडेशन बचत गटाच्या १०० महिलांना स्टॉल देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com