मतदार प्रतिक्रिया

मतदार प्रतिक्रिया

मतदार प्रतिक्रिया

वाढती महागाई आणि होणारी बेकारी यावर नियंत्रण आणणे अपेक्षित आहे. अनेक कंपन्या स्थलांतरित होत असतात. त्यामुळे नोकऱ्या जातात. कुटुंब सांभाळणे कठीण होते. तरुणांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी उपक्रम राबवणे गरजेचे आहे. लोकसंख्येनुसार आरोग्यावर धोरण आखण्यात यावेत, या अपेक्षा आगामी सरकाकडून आहेत.
- बी. सी. मुडे, निर्मळ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे. ते संविधान सर्व अमलात आणले पाहिजे. सामान्य माणसाला जगण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे. कोणत्याही दडपणाखाली जगता कामा नये. विकासाच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. ज्यामुळे जीवनमान उंचावेल आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील. यासाठी आगामी सरकारने कसोशीने प्रयत्न करावेत.
- डॉ. मनोज जाधव, नालासोपारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com