मराठी निर्मात्यांचे आज आंदोलन

मराठी निर्मात्यांचे आज आंदोलन

मराठी निर्मात्यांचे आज आंदोलन

कांदिवली, ता. २९ (बातमीदार) : कोरोना महामारीत राज्य सरकारने समाजातील विविध घटकांना मदत केली. चित्रपट व नाट्य रंगकर्मीचे महामंडळ केले; मात्र चित्रपट निर्माते मदतीपासून वंचित राहिले. २०१९मध्ये तयार झालेल्या सुमारे १३०हून अधिक मराठी चित्रपटांना अपात्र ठरवून अनुदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. अनुदान व अन्य मागण्यांसाठी महामंडळाच्या वतीने ३० एप्रिलला दादर येथील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर सकाळी नऊ ते एक या वेळेत आंदोलन करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com