Salman Khan Firing : गोळीबारप्रकरणी चौघांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Salman Khan Firing : गोळीबारप्रकरणी चौघांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Mumbai Crime News: अभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन या तिघांना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी, तर सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Salman Khan Firing : गोळीबारप्रकरणी चौघांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई
Crime News : भावाने काढला भावाचा काटा! चोवीस तासांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी

या चौघांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर चारही आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Salman Khan Firing : गोळीबारप्रकरणी चौघांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई
Nashik Crime News : अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com