मोफत मोडी लिपी कार्यशाळा

मोफत मोडी लिपी कार्यशाळा

मोफत मोडी लिपी कार्यशाळा
शिवडी, ता. १ (बातमीदार) ः विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या मोडी लिपी प्रशिक्षण केंद्रामार्फत ‘मोडी लिपी-एक प्राचीन लिपी’ या मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. ५) सायंकाळी सहा वाजता चिंचपोकळी येथील उत्कर्ष केंद्र येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मोडी लिपी म्हणजे काय? मोडी लिपी कशी आत्मसात करावी? मोडी लिपी शिकण्याचे फायदे काय? वर्णमालेची ओळख करून देण्यात येणार आहे. कार्यशाळेमध्ये मोडी लिपी अभ्यासक आणि प्रशिक्षक अरविंद कटकधोंड मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, मोडी लिपी प्राथमिक वर्ग क्र. ३५ चा प्रमाणपत्र वितरण सोहळा होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९८९२८८३०६०, ९९६९०११९९९ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com