बाईक रॅली द्वारे महिलांनी केली मतदान जनजागृती

बाईक रॅली द्वारे महिलांनी केली मतदान जनजागृती

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिम मतदारसंघात ''कल्याण मम्मीज'' या समूहाने वसंत व्हॅली ते खडकपाडा सर्कल ते साई चौक बाईक रॅली काढून शहरातील महिलांना आणि नवीन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ''मतदान करा, मतदान करा, २० मे रोजी मतदान करा'' या घोषणा देत लोकांचे लक्ष वेधले. शनिवारी (ता. ११) कल्याण पश्चिम मतदारसंघातील ''कल्याण मम्मीज'' या समूहामार्फत वसंत व्हॅली खडकपाडा सर्कल साई चौकपर्यंत मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. कल्याण पश्चिम मतदारसंघातील स्वीप नोडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखालील या रॅलीमार्फत शहरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com