मुंबईमध्‍ये १,०२५ होर्डिंग

मुंबईमध्‍ये १,०२५ होर्डिंग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या हद्दीत १,०२५ होर्डिंग असून त्यापोटी पालिकेला दरवर्षी १९७ कोटी रुपये महसूल मिळतो, अशी माहिती कर निर्धारण आणि संकलन विभागाने दिली. पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग आहेत. त्यापैकी अंधेरी पूर्वेत १३४, अंधेरी पश्चिमेत १२२, ग्रॅंट रोड १३१, लोअर परळ १९२ आणि सांताक्रूझ येथे ७७ होर्डिंगना पालिकेने परवानगी दिली आहे. त्या तुलनेत इतर विभागात कमी होर्डिंग आहेत. प्रकाशमान होर्डिंग ५७३, प्रकाशमान नसलेले होर्डिंग ३८२; तर एलईडी होर्डिंग ७० असल्याची माहिती या विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com