उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार जितेंद्र आव्हाड

उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार जितेंद्र आव्हाड

कंपनीत नेमका कशाने स्फोट झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दुखणे कायमचे बंद करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी आम्ही निर्णय घेतला होता. मात्र, आचारसंहितेमुळे आम्ही जमीन हस्तांतरित करू शकलो नाही. कंपन्या स्थलांतरित करण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच झालेला आहे. यावर ४ जूननंतर तातडीने अंमलबजावणी होईल. नुकसानग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.
- उदय सामंत, उद्योगमंत्री
-----------------
दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत मोठी आग लागली होती. त्या आगीची झळ अनेकांच्या घरापर्यंत पोहोचली होती. दोन किलोमीटरपर्यंत ती आग पसरली होती. त्यानंतरही एमआयडीसीकडून फायर ऑडिट केले गेले नाही. नेहमी आग लागते, चौकशी होते; परंतु ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
- जितेंद्र आव्हाड, आमदार, शरद पवार गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com