‘मनसे’मुळे कोकण पदवीधरमध्ये चुरस वाढली

‘मनसे’मुळे कोकण पदवीधरमध्ये चुरस वाढली

‘मनसे’मुळे कोकण पदवीधरमध्ये चुरस वाढली
ठाकरे गटाकडून किशोर जैन यांची उमेदवारी; काँग्रेसकडून रमेश कीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपकडून निरंजन डावखरे आणि काँग्रेसकडून रमेश कीर यांनी अर्ज दाखल केला आहे. मनसेकडून अभिजित पानसे यांनी माघार घेतली असून, आता उद्धव ठाकरे यांनी किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर केल्याने ही निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हे आहेत.

रायगडमधील नागोठण्याचे किशोर जैन यांच्या शिक्षण संस्था असून ते व्यावसायिक आहेत, ते ठाकरे कुटुंबीयांशी एकनिष्ठ म्हणून त्यांना ओळखले जाते. रायगड जिल्हा परिषद सदस्य असलेले जैन हे आता पाच जिल्ह्यांत पसरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लढाईत उतरले असून शुक्रवारी (ता. ७ ) त्यांनी कोकण भवन, बेलापूर येथे आपला अर्ज दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com