शैक्षणिक साहित्याचे वितरण

शैक्षणिक साहित्याचे वितरण

शैक्षणिक साहित्याचे वितरण
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृह येथे मुंबई, महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ५०० शाळकरी विद्यार्थ्यांना बॅग, अर्धा डझन वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, अशी माहिती आयोजक विकी शिंगारे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com