खासदार अरविंद सावंत यांचा  सत्कार

खासदार अरविंद सावंत यांचा सत्कार

Published on

खासदार अरविंद सावंत यांचा सत्कार
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः नवनिर्वाचित खासदार, शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा सत्कार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्यवान जावकर, हेमंत कदम, संजय वाघ, हरिदास जामठे, संजय बापेरकर, अजय राऊत, संदीप तांबे, अतुल केरकर, रामचंद्र लिंबारे, मंगल तावडे, सुनील चिटणीस, तानाजी मोरे आदींची उपस्‍थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.