परदेशी गांजा विमानतळावरून जप्त

परदेशी गांजा विमानतळावरून जप्त

Published on

मुंबई : बँकॉकहून मुंबईत परदेशी गांजा वाहून आणणाऱ्या (कॅरियर) प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या प्रवाशाकडून ५.३४ किलो परदेशी गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला. या साठ्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य सुमारे पाच कोटी असल्याचा दावा डीआरआयने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.