अमली पदार्थप्रकरणी आरोपी अटकेत

अमली पदार्थप्रकरणी आरोपी अटकेत

Published on

अमली पदार्थप्रकरणी आरोपी अटकेत

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : एपीएमसी सेक्टर-१९सीमधील शालिमार हॉटेलजवळ एमडी हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. रफिक मोहम्मद ख्वाजा शेख (३४) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ६० ग्रॅम वजनाचे सहा लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले. पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.