‘मुख्यमंत्री वयोश्री’साठी ज्येष्ठांना आवाहन

‘मुख्यमंत्री वयोश्री’साठी ज्येष्ठांना आवाहन
Published on

मुंबई : राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्रातून त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी डीबीटी प्रणालीने तीन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे; तरी ज्येष्ठ नागरिकांना योजनेचे अर्ज प्राप्त करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहायक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.