विद्या प्रसारकतर्फे गुणवंतांचा गौरव

विद्या प्रसारकतर्फे गुणवंतांचा गौरव

Published on

विद्या प्रसारकतर्फे गुणवंतांचा गौरव
मुंबई, ता. ८ : दहिसरमधील विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवारी (ता. ६) कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत बँकेचे संचालक किरण उमरूटकर उपस्थित होते. इंग्रजी माध्यमातील वेदांत पराग चव्हाण यांना ९९ टक्के पडल्याबद्दलही त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहिसर : विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना किरण उमरूटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.