जोगेश्वरीत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जोगेश्वरीत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Published on

जोगेश्वरीत गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप

जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : गटाचे माजी नगरसेवक व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस शैलेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी पूर्व येथे वह्यावाटप करण्यात आले. या वेळी शैलेश परब व माजी नगरसेविका शिवानी परब यांच्या कार्यकर्त्यांनी २१ हजार वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, महेश गवाणकर, कैलासनाथ पाठक, संदीप कोठारकर, उत्तरा नायर, रश्मी गोडांबे, योगीत पाटील, अपर्णा दातार, रिटा राघवा, मानसी गोडांबे, राजेंद्र पवार, तुषार राणे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.