उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.

Published on

उपोषणकर्त्यांची
प्रकृती खालावली
वाशी, ता. १० (वार्ताहर) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना जलवाहिनी देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटी कामगारांकडून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. ८) कामगार हितकारणी सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. १३ आंदोलकांपैकी चार आंदोलकांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनाचे तीन दिवस उलटूनही प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.