Raigad Mega Leather Footwear Accessories Cluster Project infrastructure development narendra modi governmentsakal
मुंबई
रायगडचा चेहरामोहरा बदलणार; मेगा लेदर प्रकल्पाला बुस्टर, ४ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने या प्रकल्पास मान्यता दिली असून एमआयडीसीमार्फत यासाठी पायाभूत सुविधांसाठी चार हजार कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.
अलिबाग : जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे आणि चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पाची (मेगा लेदर फूटवेअर आणि क्लस्टर प्रकल्प) उभारणी केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने या प्रकल्पास मान्यता दिली असून एमआयडीसीमार्फत यासाठी पायाभूत सुविधांसाठी चार हजार कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.