Virar News: आशा सेविकांकडून माहिती मिळवली, महिला रुग्णांना गंडवले; बनावट डॉक्टरचा कारनामा

Bogus doctor case in Vasai: पालघर जिल्हा परिषदेतील डॉक्टर असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून वंध्यत्वावर उपचारासाठी औषधे आणल्याचे सांगून आजार असलेल्या महिलांची माहिती मागितली.
Fake Doctor
Fake DoctorBogus doctor case
Published on

Bolinj Vasai Crime News

बोळिंज : डॉक्टर असल्याचे भासवत दोघांनी वसईतील काही महिलांना औषधांच्या नावाखाली गंडा घातला. विशेष म्हणजे आशा सेविकांकडून त्यांनी ही माहिती मिळवली होती. याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake Doctor
Palghar News: आणखी एका चिमुरडीवर अत्याचार; पालघरमध्ये वडिलांचा मित्रच निघाला नराधम

वसई तालुक्यात जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आशा सेविका काम करतात. त्या घरोघरी जाऊन सरकारच्या आरोग्य मोहिमा राबवतात. २२ ते २४ ऑगस्टदरम्यान दोघांनी पारोळ, भाताणे आणि शिवणसई आरोग्य केंद्रातील आशा सेविका महिलांची भेट घेतली. पालघर जिल्हा परिषदेतील डॉक्टर असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून वंध्यत्वावर उपचारासाठी औषधे आणल्याचे सांगून आजार असलेल्या महिलांची माहिती मागितली. या आशा सेविकांनी काही महिलांची माहिती दिली. त्यांनी बाधित महिलांची भेट घेऊन त्यांना पुडी, चूर्ण यांच्या पुड्या १८ हजार रुपयांना विकल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Thousands of hawkers marched to the Vasai-Virar Municipal Corporation demanding vending zones, identity cards and an end to eviction drives.
vasai virar municipal corporation dahi handi 2026 govinda free insurance 10 lakh one window scheme ajeev patil ajit muthe
vasai virar municipal corporation
Passengers demanded that the railway authorities provide an alternative travel arrangement instead of asking them to cancel their tickets and arrange travel on their own.
Marathi News Esakal
www.esakal.com