Kokan Railway: कोकणवासियांचा परतीच्या प्रवास होणार सुखकर; पनवेल-मडगावदरम्यान  विशेष ट्रेन!

Kokan Railway: कोकणवासियांचा परतीच्या प्रवास होणार सुखकर; पनवेल-मडगावदरम्यान विशेष ट्रेन!

latest Railway News: या गाड्या १५ सप्टेंबरला चालवल्या जाणार आहेत. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Published on

Konkan Railway Latest Update: गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मडगाव-पनवेल आणि पनवेल-मडगावदरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या १५ सप्टेंबरला चालवल्या जाणार आहेत. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com