विक्रोळीत २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

विक्रोळीत २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

Published on

२०० जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः साद फाउंडेशन, सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि फिजिओथेरपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळीतील २०० हून अधिक नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. गेली ३७ वर्षे फिजिओथेरपी सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नेत्रतपासणी शिबिरामधून २०० हून मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. विक्रांत आंगणे, समीर आचरेकर आणि सुरेश सरनोबत आदींनी शिबिर यशस्वी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com