गोवंशाचे मांस आढळल्याने खळबळ

गोवंशाचे मांस आढळल्याने खळबळ
Published on

गोवंशाचे मांस आढळल्याने खळबळ

रोहा, ता. १८ (बातमीदार) ः रोहे शहरातील अष्टमी मोहल्ला विभागातील बेडेकर यांच्या चाळीत भाडोत्री राहणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीकडे गोवंशाचे मांस आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. जमाल जलीमुद्दीन मिहार (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com