भांडुपमधील रस्त्याची दुरवस्था

भांडुपमधील रस्त्याची दुरवस्था

Published on

भांडुपमधील रस्त्याची दुरवस्था
मुलुंड, ता. ४ ( बातमीदार) ः भांडुप पश्चिमेतील जमीननगर परिसरातील रोहिदासनगरमधील वॉटर टँक रोडवरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे नागरिकांना गैरसोयीचे झाले आहे. येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी महापालिकेच्या एस विभागाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com