भिवंडीत श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम

भिवंडीत श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम
Published on

भिवंडी (बातमीदार) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून शहरातील श्री सदस्यांनी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय असे एकूण १२ सरकारी कार्यालये आणि शहरातील १२ मुख्य रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमात भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने व माजी नगरसेवक प्रशांत लाड सहभागी झाले होते. हा संपूर्ण उपक्रम डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान महाराष्ट्र, ठाणे तसेच भिवंडी विभागामार्फत राबविण्यात आला. या उपक्रमांत २,७५६ श्री सदस्यांनी सेवा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com