रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Published on

शहापूर, ता. ४ (बातमीदार): कल्याण-कसारा मार्गावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत मुंबई नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एकाचा नैसर्गिक मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत खर्डीजवळ एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
मुंबई येथून नांदेडकडे निघालेले सुहास जाधव प्रवासादरम्यान नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर दुसऱ्या घटनेत मध्यरात्री काळू डोमारला (रा.मध्यप्रदेश) रुळावर काम करत असताना भरधाव आलेल्या मुंबई हावडा एक्स्प्रेसने धडकेत मृत्यू झाला आहे. दोन्ही घटना रविवारी घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com