बेकायदा रस्त्याविरोधात बेमुदत उपोषण

बेकायदा रस्त्याविरोधात बेमुदत उपोषण
Published on

शहापूर (वार्ताहर): कळंबे गावातील खासगी गृहसंकुलासाठी वनजमिनीतून दिलेला रस्ता बंद करण्याच्या मागणीसाठी बळीराज सेनेचे संपर्कप्रमुख दशरथ भोईर यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाबाहेर मंगळवारी उपोषण सुरु केले आहे. शहापूर तालुक्यातील कळंबे गावात एका खासगी गृहसंकुलासाठी वनजमिनीतून बेकायदा रस्ता बनवल्याची तक्रार वनविभागाकडे केली होती. तसेच बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com