अंबरनाथ पालिकेत नवीन मुख्याधिकारी
अंबरनाथमध्ये नवीन मुख्याधिकारी
अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) ः पालघरचे मुख्यधिकारी उमाकांत गायकवाड यांची नियुक्ती अंबरनाथ पालिकेत करण्यात आली असून, उद्यापासूनच (ता. ११) त्यांना या पदावर रुजू होण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसा अहवालही सादर करण्याचे आदेश आहेत. अंबरनाथ पालिकेला ‘अ’ दर्जा असताही पालिकेत मुख्यधिकारी हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे पनवेल तसेच अंबरनाथ पालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

