मुंब्र्यात अज्ञात व्यक्तीचा झाडावर लटकलेला मृतदेह आढळला,

मुंब्र्यात अज्ञात व्यक्तीचा झाडावर लटकलेला मृतदेह आढळला,
Published on

झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
कळवा, ता. १४ (बातमीदार) : मुंब्रा रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एकच्या बाजूला खाडीकिनाऱ्यालगत एका झाडाला ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी (ता. १३) रात्री घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. यासंदर्भात मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com