चाळीतील गॅलरीचा भाग कोसळला

चाळीतील गॅलरीचा भाग कोसळला
Published on

कळवा, ता.१७ (बातमीदार)ः दिव्यातील एनआर नगरमध्ये पाचमजली चाळीतील गॅलरीचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी (ता. १६) सायंकाळी घडली. दिवा येथील १० ते १५ वर्षे जुनी सिद्धिविनायक अपार्टमेंट आहे. पाचमजली चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच दिवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com