

रामनवमीनिमित्त
उद्या कत्तलखाने बंद
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : रामनवमीनिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व लहान-मोठ्या जनावरांचे कत्तलखाने राज्य शासनाच्या निर्णयानुसार रविवारी (ता. ६) बंद ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी मध्यरात्र १२ पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. याचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम ३३४, ३३६ व ३७६ (अ) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती केडीएमसीच्या बाजार परवाने विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे आणि सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.