शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर
वाडा (बातमीदार) : तालुक्यातील वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या विश्वस्ताची बैठक नुकताच संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी विकास पातकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी ॲड. मनोज पष्टे, सचिवपदी प्रमोद भोईर, सहसचिव म्हणून विकास जाधव, स्कूल कमिटी चेअरमन दिलीप पाटील, को ऑर्डीनेशन स्कूल कमिटी चेअरमन हरिभाऊ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

