रामदास आठवले यांच्या हस्ते वह्यांचे वाटप

रामदास आठवले यांच्या हस्ते वह्यांचे वाटप

Published on

रामदास आठवले यांच्या हस्ते वह्यांचे वाटप
मुंबई ः केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. बोरिवली पश्चिम येथील हॉटेल बे व्हिव गोराईमध्ये हा कार्यक्रम पार पडला. रिपाइंचे महाराष्ट्र कोषाध्यक्ष आणि आगरी-कोळी आघाडीचे अध्यक्ष ऋषी चिंतामण माळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होत. या वेळी रामदास आठवले यांनी ऋषी माळी यांचे कौतुक केले व पालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रत्येक वॉर्डमध्ये कामाला लागण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com