देवराळवाडी येथे घर कोसळून महिला जखमी

देवराळवाडी येथे घर कोसळून महिला जखमी

Published on

देवराळवाडी येथे घर कोसळून महिला जखमी
मुरबाड, ता. २७ (बातमीदार) ः तालुक्यातील फणसोली ग्रामपंचायत हद्दीतील देवराळवाडी येथे मंगळवारी (ता. २७) एक घर कोसळले. या घटनेत घरातील सदस्य जखमी झाले. त्यापैकी एका महिलेला मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भरत जैतू भस्मा असे घर मालकाचे नाव आहे. देवराळवाडी येथे एका झोपडीत हे कुटुंब राहत होते. दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मोडकळीला आलेले हे घर कोसळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com