धोक्याचा इशारा असूनही समुद्रकिनारी हुल्लडबाजी
धोक्याचा इशारा असूनही
समुद्रकिनारी हुल्लडबाजी
बोळींज, ता. २७ (बातमीदार) ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारा खवळला असल्याने नागरिकांना या ठिकाणी न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे. परंतु काही तरुण मंडळी नियमांचे उल्लंघन करत किनाऱ्यावर हुल्लडबाजी करीत आपला जीव धोक्यात घालत आहे. समुद्रकिनाऱ्यावर जोरदार वारे वाहत असतानाही अनेकजण समुद्रात जाण्याचा प्रयत्न करीत आहे. किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याने ही हुल्लडबाजी सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

