कोट

कोट
Published on

पालिकेची आरोग्यसेवा, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर खात्यांत पालिका प्रशासन खासगीकरण करीत आहे. त्याला आमचा कडाडून विरोध आहे.
– बाबा कदम, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना

पालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या करारात प्रशासनाने कोणतीही कंत्राटी पद्धत आणणार नाही, असे सांगितले होते. असे असताना खासगीकरण केले जात आहे. त्याला आम्ही विरोध करू.
– शशांक राव, अध्यक्ष, दि म्युनिसिपल युनियन

पालिकेच्या आरोग्यसेवेचे खासगीकरण झाल्यास ही सेवा खासगी मालकाच्या घशात जाईल. त्यामुळे सामान्य मुंबईकर या सेवेपासून वंचित राहतील.
– अशोक जाधव, अध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर युनियन

घनकचरा व्यवस्थापन खात्यातील खासगीकरण रोखलेच पाहिजे अन्यथा या खात्यात कायमस्वरूपी कामगार उरणार नाही.
– मिलिंद रानडे, सरचिटणीर, कचरा वाहतूक श्रमिक संघ,

सफाई, परिवहन, रुग्णालये अशा विविध खात्यांतील कामगार खासगीकरणामुळे त्रस्त आहेत. उद्या सर्वच खात्यांत कायमस्वरूपी कामगार पालिकेत दिसणार नाही.
– प्रकाश जाधव, सरचिटणीस, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com