मनसेचे शैक्षणिक साहित्य वाटप
किन्हवली (बातमीदार)ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विजय भेरे आणि विद्यार्थी सनेचे तालुकाप्रमूख विकी मांजे, उपाध्यक्ष दिनेश वेखंडे, किन्हवली विभाग अध्यक्ष भरत पानसरे यांच्या पुढाकाराने किन्हवली विभागातील आदीवली व पायरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, स्थानिक मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.