दाेघांमध्ये वादाची ठिणगी केव्‍हा पडली

दाेघांमध्ये वादाची ठिणगी केव्‍हा पडली

Published on

दाेघांमध्ये वादाची ठिणगी केव्‍हा पडली
- २००३ मध्ये महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले. या बैठकीतच दाेन भावांत वादाची ठिणगी पडली.
-राज आणि उद्धव यांच्यातील वाद वाढत गेला. अखेर विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेला २७ नोव्हेंबर २००५ साेडचिठ्ठी दिली. माझा वाद विठ्ठलाशी नसून तो बडव्यांशी आहे, असे सांगून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते.
- राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते. पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पक्षाची घाेषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com