सकाळ Garnier कलर कार - Trusted हेअर कलर ला ठाणे करांनी केली गर्दी

सकाळ Garnier कलर कार - Trusted हेअर कलर ला ठाणे करांनी केली गर्दी

Published on

‘गार्निअर’ हेअर कलरला ठाणेकरांची पसंती

ठाणे, ता. २३ ः आजच्या गतिमान जीवनशैलीत केसांचे सौंदर्य टिकवणे हे आव्हान झाले आहे; पण सौंदर्याबरोबरच सुरक्षितता हवी आणि यासाठीच गार्निअर हेअर कलर हा ठाणेकरांचा आवडता पर्याय बनला आहे.
गार्निअरचे हे रंग केवळ आकर्षक छटा देत नाहीत, तर ऑलिव्ह बदाम आणि ॲव्हाॅकॅडो तेलाने समृद्ध असल्याने केसांना पोषणही देतात. रासायनिक रंगांमुळे होणारा केसांचा अपाय टाळण्यासाठी गार्निअरने विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच गार्निअर हे हानिकारक रसायन नसलेले, सौम्य आणि सुरक्षित रंगाचे पर्याय देणारे अग्रगण्य नाव बनले आहे. ठाणेकरांच्या हजारो महिलांचा आणि पुरुषांचा गार्निअरवरचा विश्वास हीच त्याची खरी ओळख आहे. केसांची निगा राखताना सौंदर्य आणि सुरक्षिततेचा समतोल गार्निअरमधून साधता येतो.

गार्निअर हेअर कलर कार
‘सकाळ समूहा’च्या सहकार्याने गार्निअरने संपूर्ण महाराष्ट्रभर एक खास मोहीम राबवली आहे. गार्नियर हेअर कलर कार ही मोहीम महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई या शहरात सुरू असून ठाण्यामध्ये सावरकरनगर, ब्रम्हांड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, महागिरी, कोळीवाडा, खारटन रोड, कोपरी, अष्टविनायक चौक, बारा बंगला परिसरात मोफत हेअर कलर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com