मुंबई
अल्पवयीन मुलगी बेपत्ता
अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे,ता.६: घरात कोणालाही काही न सांगता १६ वर्षीय मुलगी मुंब्र्यातून बेपत्ता झाली आहे. हा प्रकार बुधवार (ता.१) घडला असून त्या मुलीला कोणीतरी फुस लावून पळू नेल्याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.