मुंबई
गांजा सेवन करणारा ताब्यात
गांजा सेवन करणारा ताब्यात
ठाणे,ता.६ : मुंब्रा बायपास रोड या ठिकाणी गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना, मेहराज जमिर शेख (३२) याला ताब्यात घेतले आहे. त्याची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत केली असताना, अमली पदार्थाचे सेवन केल्याने स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.