वृद्ध सासूची जावयाकडून हत्या

वृद्ध सासूची जावयाकडून हत्या

Published on

वृद्ध सासूची जावयाकडून हत्या
उलवे, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यातील मोठे भोम गावात हिराबाई जोशी (वय ९०) यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात उरण पोलिसांनी
जोशी यांचा जावई सुरेश पाटीलला अटक केली आहे.
उरण तालुक्यातील मोठे भोम गावात हिराबाई जोशी यांचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला ही नैसर्गिक घटना मानली जात होती; मात्र शवविच्छेदन अहवालात हिराबाई यांचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले होते. या वेळी घटनास्थळी लाकडी पट्ट्या तसेच शरीरावर गंभीर जखमा आढळल्या होत्या. त्यामुळे पैशांसाठी ही मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले असून न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com