स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रकरण
‘स्थानिक’मध्ये हस्तक्षेप नाही!
मुंबई, ता. २५ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नसल्याचा पुनरुच्चार उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २५) पुन्हा एकदा केला. तसेच याप्रकरणी कोणताही अंतरिम दिलासा देणार नसल्याचेही स्पष्ट केले. परंतु याचिकाकर्त्यांचे म्हणणे मात्र आपण ऐकणार असल्याचे नमूद करून न्यायालयाने सर्व याचिका अंतिम सुनावणीसाठी शुक्रवारीसाठी सूचीबद्ध केल्या. नामनिर्देश अर्जांबाबत नव्याने केलेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने ही बाब स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

