११वे मेरी पाटील  स्मृती व्याख्यान

११वे मेरी पाटील स्मृती व्याख्यान

Published on

अकरावे मेरी पाटील स्मृती व्याख्यान
मुंबई ः ‘सामाजिक न्याय व न्यायालयीन प्रक्रिया’ या विषयावर ज्येष्ठ अधिवक्ता राजीव पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर असणार आहेत. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ७.१५ वाजता, पीटीव्हीएचे केशवराव घैसास सभागृह, डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले (पूर्व) येथे हे व्याख्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com